Kolhapur मध्ये Low Budget Property कोठे मिळतील?| Kolhapur Low Budget Property Areas.

 Kolhapur Low Budget Property Areas


छोटे का असेना पण स्वतःचे घर असावे असे प्रत्येक सामान्य व्यक्तीचे स्वप्न असते,आजच्या महागाईच्या काळात कोल्हापूरमध्ये property चे दर वाढत असले तरी अजूनही काही असे भाग आहेत जिथे कमी बजेटमध्ये घर घेणे शक्य आहे. विशेषतः **Kolhapur शहराच्या बाहेरील व विकसित होत असलेल्या भागांमध्ये तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत 1BHK आणि 2BHK घरे मिळू शकतात.

या ब्लॉगमध्ये आपण अशाच काही low budget property areas बद्दल माहिती पाहणार आहोत.


Kolhapur Low Budget Property Areas

Kolhapur Low Budget Property Areas

1BHK आणि 2BHK Low Budget Property Areas कोल्हापूर.


1️⃣ सरनोबतवाडी (Sarnobatwadi)


सरनोबतवाडी NH4 राष्ट्रीय महामार्गा लगत व शिवाजी विद्यापीठ पासून अगदीच जवळ असलेला हा परिसर शांत आणि विकसित होत असलेला भाग आहे.

शहरापासून थोडा दूर पण connectivity चांगली

bungalow pattern घरे उपलब्ध

भविष्यात rate वाढण्याची शक्यता

👉 येथे 1BHK स्वतंत्र घर (bungalow) साधारण 20–25 लाखात मिळू शकते.


2️⃣ कंदलगाव (Kandalgaon)


कंदलगाव भारती विद्यापीठ,KIT College या सारख्या शैक्षणिक संस्था व कोल्हापूर चित्रनगरी जवळच असलेला हा area कमी budget buyers साठी चांगला पर्याय आहे.

  • plot आणि bungalow दोन्ही पर्याय
  • city पासून जवळ
  • कमी दरात property उपलब्ध

👉 outskirts भागात अजूनही comparatively कमी rate मिळू शकतो.

3️⃣ पाचगाव (Pachgaon)


पाचगाव हा वेगाने विकसित होणारा residential area आहे.

  • colony pattern development
  • park आणि basic सुविधा उपलब्ध
  • rental साठी demand

👉 येथे 1BHK आणि 2BHK दोन्ही पर्याय available आहेत.

4️⃣ कळंबा (Kalamba)


 कोल्हापूर - गारगोटी रोड वरील,तसेच कळंबा तलावाचे निसर्ग सौंदर्य लाभलेला  हा Area कोल्हापूरमधील popular residential area आहे.

  • city जवळ
  • road connectivity चांगली
  • family साठी suitable

👉 येथे bungalow आणि flat दोन्ही पर्याय मिळतात.
👉 2BHK घर साधारण 25–30 लाखात मिळू शकते.

5️⃣ जिवबा नाना जाधव पार्क परिसर


कोल्हापूर - गारगोटी व कोल्हापूर - राधानगरी रोड अशा दोन्ही बाजूंनी मोठ्या रस्त्याला लागून असलेला हा area शांत आणि residential आहे.

  • park आणि open space सुविधा
  • family living साठी योग्य
  • developing infrastructure
  • Row Bungalow आणि Open Plot 

👉 future investment साठी चांगला पर्याय.

6️⃣ बोंद्रे नगर (Bondre Nagar)


बोंद्रे नगर हा emerging residential area आहे.

कमी budget मध्ये plots

bungalow project सुरू होत आहेत

शांत वातावरण

👉 first home buyers साठी योग्य.

7️⃣ फुलेवाडी (Phulewadi)


फुलेवाडी हा city जवळचा आणि affordable area आहे.

  • transport सुविधा
  • schools, basic सुविधा
  • property rates अजूनही moderate

👉 long term investment साठी चांगला पर्याय.

Price Range (महत्वाची माहिती)


या सर्व area मध्ये साधारण:

🏠 1BHK स्वतंत्र bungalow: ₹20 ते ₹25 लाख

🏡 2BHK घर: ₹25 ते ₹30 लाख

📌 टीप:
बांधकामाची quality, location, road, amenities यावर दर थोडे कमी-जास्त होऊ शकतात.

कमी बजेटमध्ये घर घेताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी


NA / 7-12 तपासा

road access आहे का

पाणी आणि वीज सुविधा

loan eligibility

builder / owner verification

निष्कर्ष


कोल्हापूरमध्ये अजूनही 20 ते 30 लाख बजेटमध्ये घर घेणे शक्य आहे, फक्त योग्य एरिया निवडणे महत्वाचे आहे. सरनोबतवाडी, कंदलगाव, पाचगाव, कळंबा आणि फुलेवाडी हे भाग first home buyers आणि investment साठी उत्तम पर्याय ठरू शकतात.
                या परिसरातील Property विषयी अधिक माहिती साठी आमच्या 9420804901 या Whatsapp नंबर वरती संपर्क करा.

Property व Loan विषयी माहिती साठी आम्हाला Fecebook, Instagram व YouTube वरती Follow करा.


Post a Comment

0 Comments