Personal Loan / Business Loan कसे मिळते? पात्रता व नियम काय?

 नमस्कार मित्रांनो, वैयक्तिक अडचणीच्या वेळी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्याला तात्काळ पैशांची गरज भासते. अशावेळी आपण Personal Loan किंवा Business Loan घेण्याचा विचार करतो.

पण योग्य माहिती नसल्यामुळे अनेकदा वेळ वाया जातो किंवा loan process लांबते. त्यामुळे आज आपण Personal Loan व Business Loan कसे मिळते, त्यासाठी पात्रता व नियम काय आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Personal Loan and Business Loan information in Marathi eligibility documents process
Personal Loan and Business Loan information in Marathi 


💳 Personal Loan म्हणजे काय?

Personal Loan हे वैयक्तिक गरजांसाठी घेतले जाणारे कर्ज आहे.

👉 याचा उपयोग खालील कारणांसाठी केला जातो:

✔ वैद्यकीय खर्च

✔ लग्न कार्य

✔ घरगुती गरजा

✔ इतर वैयक्तिक कारणे

👉 योग्य कागदपत्रे असल्यास साधारणतः 2–4 दिवसांत loan मिळू शकते.

📄 Personal Loan साठी आवश्यक कागदपत्रे

✔ आधार कार्ड

✔ पॅन कार्ड

✔ घरचे लाईट बिल

✔ Salary Slip (3 महिने)

✔ Bank Statement (6 महिने)

✔ Form 16

✔ Company Appointment / Offer Letter

✅ Personal Loan साठी पात्रता

✔ किमान पगार ₹15,000 पेक्षा जास्त असावा

✔ नोकरी स्थिर असावी

✔ CIBIL Score 700+ असणे आवश्यक

🏢 Business Loan म्हणजे काय?

Business Loan हे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा चालू व्यवसाय वाढवण्यासाठी, नवीन साहित्य, मशिनरी खरेदी साठी घेतले जाते.

👉 योग्य कागदपत्रे असल्यास 2–5 दिवसांत loan मिळू शकते.

📄 Business Loan साठी आवश्यक कागदपत्रे

✔ आधार कार्ड

✔ पॅन कार्ड

✔ व्यवसाय नोंदणी (Udyam / Shop Act)

✔ लाईट बिल

✔ व्यवसायाची कच्ची / पक्की बिले

✔ ITR (Income Tax Return)

✔ Bank Statement (6 महिने)

✅ Business Loan साठी पात्रता

✔ व्यवसाय किमान 2–3 वर्ष जुना असावा

✔ नियमित व्यवहार (banking) असावा

✔ CIBIL Score 700+ असावा

⚠️ महत्त्वाच्या टिप्स

तुम्ही जर Personal Loan किंवा Business Loan घेण्याचा विचार करत असाल तर वरील कागदपत्रे तयार करूनच बँकेत जा म्हणजे तुमचा वेळ वाचेल व तुम्हाला कर्ज सुद्धा लवकर मिळेल.
                    विविध बॅंकेच्या नियमांनुसार नियम व अटी मध्ये बदल असू शकतात.

📢 संपर्क

👉 Loan व Property विषयी अधिक माहितीसाठी संपर्क 
📲 WhatsApp: 9420804901


Post a Comment

0 Comments